‘गाथा नवनाथांची’ मालिकेच्या शीर्षगीताला कैलाश खेर यांचाआवाज!

मुंबई  : कलियुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्यकल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला.  टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच सोनी मराठी वाहिनी नवनाथांवर मालिका घेऊन येत आहे. ‘गाथा नवनाथांची’ ही मालिका २१ जूनपासून, सोम.-शनि., संध्या. ६:३० वा.  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  ‘गाथा नवनाथांची’  आत्तापर्यंत गोष्टींच्या स्वरूपात वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कथा प्रेक्षकांना या मालिकेतून दृश्य स्वरूपात पाहायला मिळणार आहेत. या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे. या मालिकेचे शीर्षकगीत गुरू ठाकूर यांनी लिहिले असून पंकज पडघण यांनी संगीतबद्ध केले आहे. प्रख्यात गायक कैलाश खेर यांच्या आवाजात हे शीर्षकगीत लोकांना ऐकायला मिळणार आहे. नवनाथांचा महिमा आणि त्यांची ख्याती या मालिकेबरोबरच या शीर्षगीतामुळेसुद्धा लोकांपर्यंत पोचणार आहे. पाहा, ‘गाथा नवनाथांची’ २१ जूनपासून सोम.-शनि., संध्या. ६:३० वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर. ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, मुंबई   

Read more

सगळीकडे चर्चा ऐश्वर्याच्या लक्ष्मी मंगळसूत्राची’

​मुंबई; तू सौभाग्यवती हो या मालिकेत सध्या लगीन घाई बघायला मिळत आहे. ऐश्वर्या आणि सूर्यभान यांचा आगळा वेगळा विवाह सोहळा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा विवाह सोहळा फक्त आगळा वेगळा नसून भव्यदिव्य पण आहे. जाधव घराण्याला शोभून दिसेल अशा थाटात हे लग्न होणार आहे. आणि या लग्नात सर्वांचं लक्ष वेधून घेतंय ते म्हणजे ऐश्वर्याचं अनोखं मंगळसूत्र. ऐश्वर्या लक्ष्मीच्या पावलांनी जाधव घरात येणार आहे, म्हणूनच की काय ऐश्वर्यासाठी खास लक्ष्मीचं मंगळसूत्र बनवलं गेलं आहे.  तू सौभाग्यवती हो मालिकेत हा खास विवाह सप्ताह पाहा १ जूनपासून, सोम.-शनि., संध्या. ७ वा. सोनी मराठीवर. ​​ ​ ​ ब्युरो न्यूज, कोकण  नाऊ, मुंबई  ​ ​​

Read more

समर प्रताप जहागीरदार की विजय धावडे?

लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार समरचं खरं रूप ​मुंबई: ​झी मराठी वाहिनीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘पाहिले न मी तुला’ ही

Read more

सकारात्मक ऊर्जेसाठी योगा उत्तम – अमृता खानविलकर

​मुंबई: ​सध्याचे तणावपूर्ण वातावरण पाहता आपण सर्वांनी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे खूपच गरजेचे आहे आणि यावर एकमेव उपाय म्हणजे

Read more

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त टीव्‍ही कलाकार नेहा पेंडसेने सांगितले सस्टेनेबल राहणीमानाबाबत मत

मुंबई : निसर्ग आपल्‍यासाठी घरासारखाच आहे. आपण निसर्गाची काळजी घेतो, तेव्‍हा निसर्ग देखील आपले संरक्षण करतो. पण स्‍वयंपाक, साफसफाई, प्रवास

Read more

नाशिक येथील प्रसाद देशपांडे यांची निर्मिती : भारताकडून विविध देशात प्रतिनिधित्व करणार 

महाराष्ट्राचा “लक्ष्मी” लघुपट जागतिक स्पर्धेत अव्वल कणकवली : नाशिक येथील हौशी कलाकार प्रसाद देशपांडे यांची संकल्पना आणि दिग्दर्शित केलेल्या ‘लक्ष्मी’

Read more

​सरकारला दोष देण्यापेक्षा लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करा​

तारक मेहता का उल्टा चष्मा मधील जेठालालचे चाहत्यांना आवाहन ​मुंबई: ​कोरोना प्रादुर्भावचा जोर देशभरात अद्यापही कायम असून, दररोज लाखों कोरोनाबाधितांची

Read more

मनोरंजन

 सत्यमेव जयते 2 ची ‘रिलिज डेट चेंज’​ मुंबई – बॉलीवूडमधील दोन प्रसिध्द अभिनेते जॉन अब्राहम आणि सलमान खान यांचे चित्रपट

Read more

नवीन सिनेमाच्या निमित्ताने मोनालिसाचा नवा लूक!

मुंबई : गेल्या वर्षीचा लॉकडाऊन आपण सर्वांनी अनुभवला आणि यंदाचा लॉकडाऊन देखील अनुभवतोय. लॉकडाऊनमध्ये आपण काय करू शकतो तर आपण

Read more

विनोदी अभिनेता अंशुमन विचारे करतोय ‘नौटंकी’!

मुंबई : मनोरंजनक्षेत्रातील कलाकारांना खाजगी आयुष्यही असते हे बरेच प्रेक्षक विसरतात. तीही आपल्यासारखी हाडामासाची माणसंच असतात. त्यांनाही आपल्यासारखी सुखंदुःख असतात.

Read more
error: This content is protected!