​नितीन बगाटे जिल्ह्याचे नवे अतिरिक्त पोलीस अधीक्षक

सिंधुदुर्गनगरी : ​जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदी नितीन दत्तात्रय बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे​. ​जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषा​​र पाटील यांची बदली झाल्याने त्या रिक्त जागी बगाटे यांचे नियुक्ती करण्यात आली आहे ते सहाय्यक पोलीस अधिकारी म्हणून चिमूर उपविभाग-चंद्रपूर येथे कार्यरत होते​. ​


c

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: