​आशियेतील लक्ष्मी खानोलकर यांचे निधन

कणकवली : ​आशिये –  खानोलकरवाडी येथील रहिवासी श्रीमती लक्ष्मी यशवंत खानोलकर ( ६८ ) यांचे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने शनिवारी रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा ,सून , दोन दिर, जावा, नणंद ,पुतणे ,पुतण्या ,भाऊ ,भावजय ,बहीण,भाचे ,भाच्या  ,नातवंडे असा मोठा  परिवार आहे .एस्.एस्.पी.एम.इंजिनीयरींग काॅलेज ( कणकवली )चे कार्यालयीन अधीक्षक दिलीप खानोलकर (प्रभू) यांच्या त्या मातोश्री , कलमठ कुंभारवाडी प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ.मिनल  खानोलकर यांच्या सासू,तर कणकवली येथील नारळाचे व्यापारी मुकुंद व विलास खानोलकर यांच्या त्या वहिनी होत.

​​प्रतिनिधी​,​ कोकण नाऊ, ​कणकवली​. ​

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: