सिंधुदुर्गात आज ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू,तर ६२६ नवे रुग्ण

सिंधुदुर्गनगरी: जिल्ह्यात आज ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आणखी ६२६ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत ५ हजार ८४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.२१ हजार ७०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत अशी माहिती प्रभारी शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

ब्युरो न्यूज , कोकण नाऊ,सिंधुदुर्गनगरी  

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: