सावंतवाडीतील श्री देव उपरलकरचा वार्षिक अभिषेक-पूजा उत्सव थाटात संपन्न

सावंतवाडी : सावंतवाडी येथील जागृत देवस्थान, ३६५ खेड्यांचा अधिपती म्हणून सावंतवाडीसह राज्यात ओळख असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक व पूजाउत्सव नुकताच थाटात संपन्न झाला. यावेळी मंदिरात विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. श्री देव उपरलकरच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

रामचंद्र कुडाळकर, कोकण नाऊ, सावंतवाडी.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: