सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांसह दोन अधिकारी लाच घेताना अटक

मालवण ​: मत्स्यव्यवसाय विभागाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाचलुचपत विभागाने शनिवारी दोन लाखांची लाच स्विकारताना मालवणात रंगेहाथ अटक केली. सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त आणि परवाना अधिकारी शिवराज चव्हाण अशी या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत. या कारवाईमुळे मत्स्यव्यवसाय विभागातील भ्रष्ट कारभाराची पोलखोल झाली आहे​​. 

कुणाल मांजरेकर, कोकण नाऊ, मालवण. ​

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: