शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री उदय सामंत याना शुभेच्छा 

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्य तज्ञ शिक्षण मंत्री उदयजी सामंत यांना भेटून कुडाळ तालुका शिवसेनाच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्या देण्यात आल्या. 

यावेळी शुभेच्छा देताना शिवसेना उप. जिल्हा प्रमुख अभयजी शिरसाठ. नगरसेविका प्रज्ञा राणे, संजय भोगटे, अतुल बगे, सतीश कुडाळकर, कृष्णा तेली, राजू गवंडे, धीरज चव्हाण, स्वप्नील सावंत, दिपक सावंत, संदीप म्हाडेस्वर, रोहित भोगटे, मनिष भोगटे यांनी शुभेच्या दील्या. 

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ. 


Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: