शिरोडा माऊली चा जत्रोत्सव आज

वेंगुर्ला : शिरोडा गावाची आराध्य ग्रामदैवतेचा जत्रोत्सव आज १ जानेवारीला संपन्न होत आहे. दरम्यान सकाळी धार्मिक कार्यक्रम पार पडले, त्यानंतर सर्व देवतांना नैवेद्य दाखवण्यात आले. त्यानंतर दुपारी महाप्रसाद देण्यात आला त्यानंतर रात्रों श्रींची पालखी प्रदक्षिणा होणार आहे. दरम्यान रात्री वालावलकर दशावतार नाट्यमंडळाच दशावतारी ‌नाटक होणार असून सकाळी उस्तवाची सांगता होईल.

अक्षय ठाकूर ,कोकण नाऊ, वेंगुर्ला.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: