वेंगुर्ले अणसुरमधील सातेरीचा जत्रोत्सव आज

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील अणसुर गावाचा सातेरी मंदिराचा जत्रोत्सव आज १ डिसेंबरला संपन्न होत आहे. सकाळी विविध धार्मिक विधी पार पडला. त्यानंतर देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडत आहे. रात्रौ श्री देवी सातेरीची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाच दशावतारी ‌नाटक होणार आहे. त्यानंतर सकाळी कार्यक्रमाची सांगता होईल.

अक्षय ठाकूर, कोकण नाऊ, वेंगुर्ले.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: