राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी घेतले संदेश पारकर यांच्या गणपतीचे दर्शन

​अमित सामंत यांचा पारकर यांच्या हस्ते सत्कार

कणकवली : ​शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांच्या गणपतीचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी दर्शन घेतले. यावेळी अमित सामंत यांचा पारकर यांनी सत्कार केला. यावेळी जिल्हा कृषी अध्यक्ष समीर आचरेकर, कणकवली  शहराध्यक्ष संदेश मयेकर, कुर्ला येथील उद्योगपती विषाल देसाई, निखिल गोवेकर देवेंद्र पिळणकर, विनोद डोंगरे आदी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर​, कोकण नाऊ, ​कणकवली​. ​

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: