मुडेश्वर देवस्थानचा महाशिवरात्रोत्सव या वर्षी रद्द


कोविडच्या पार्श्वभूमीवर निर्णय

कणकवली: ​कणकवली शहरानजीक श्री मुडेश्वर देवस्थान या ठिकाणी ​११ मार्च रोजी साजरा होणारा महाशिवरात्रोत्सव यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष व सचिव व मुडेश्वर  देवस्थान मित्र मंडळ यांनी  दिली आहे . श्री मुडेश्वर देवस्थान ठिकाणी महाशिरात्रोत्सव दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो . मात्र कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे शासनाने दिलेल्या निर्देशानुसार यावर्षी महाशिवरात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे .

​ दिगंबर वालावलकर, कोकण नाऊ, कणकवली  

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: