मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवडावमध्ये छत्री वाटप

​शिवसेना नेते संदेश पारकर, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांचा पुढाकार

कणकवली : ​मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्यावतीने शिवसेना नेते संदेश पारकर यांच्यातर्फे शिवडाव गावात गरजूंना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी बाळा भिसे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, नितीन हरम​लकर, गणेश शिवडावकर, दिपक कोरगांवकर, निकेतन भिसे, मुन्ना तेली, लक्ष्मीकांत लाड व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त राबविलेल्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी देखील समाधान व्यक्त केले.

दिगंबर वालावलकर​, कोकण नाऊ, कणकवली​​​​

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: