मातोंडची सातेरीची जत्रा आज

म्हापण : तळवडेमधील श्री देवी सातेरी मंदिरा चा जत्रोत्सव आज पार पडत आहे . दरम्यान सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम झाले त्यानंतर ओटी भरणे आणि त्यानंतर नवस करणे व फेडने यासारखे कार्यक्रम पार पडत आहेत . त्यानंतर रात्रों १० वा पालखी मिरवणूक त्यानंतर लोटांगणे घालणे इत्यादी कार्यक्रम आज होणार आहेत. त्यानंतर रात्री २ वाजता पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाच दशावतारी ‌नाटक होणार आहे. त्यानंतर सकाळी कार्यक्रमाची सांगता होईल .

अक्षय ठाकूर ,कोकण नाऊ, म्हापण.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: