निखरे विकास सेवा मंडळा मार्फत केळवली (निखरे) येथे बंधारे बांधणी

खारेपाटण : निखरेवाडीतील ग्रामस्थाना होणारा संभाव्य पाणी तुटवडा लक्षात घेता येणाऱ्या उन्हाळ्यात या समस्याचा सामना करावा लागू नये यासाठी या संस्थेच्या माध्यमातून निखारे गावामध्ये महाराष्ट्र शासनाच्या महत्वकांक्षी पाणी अडवा पाणी जिरवा योजनेच्या अतंर्गत धरणापासून गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी पर्यंत नाल्यात / वहाळात तिन बंधारे बांधन्यात आले.सदर बंधारा निखरे विकास सेवा मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितत बांधण्यात आला.

अस्मिता गिडाळे, कोकण नाऊ, खारेपाटण.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: