नागेश नेमळेकर यांचे सोशल डिस्टंसिंग बाबत आवाहन


कुडाळ : सुप्रसिद्ध निवेदक नागेश नेमळेकर कुडाळ नगर पंचायतच्या वतीने बाजारपेठेत आलेल्या लोकांना सोशल डिस्टंसिंग राखण्यासाठीचे आवाहन करत आहेत. कुडाळ बाजारपेठेतशहरांप्रमाणेच अजाऊबाजूच्या गावातून सुद्धा ग्रहक येतात. त्यांनी दुकानासमोर किंवा भाजी आणि मच्छि विक्रेत्यानासमोर गर्दी करू नये यासाठी सोशल डिस्टंसिंग राखण्याचे आवाहन नागेश नेमळेकर आपल्या वैशिष्ट्यपुर्ण शैलीत करत आहेत. त्याच्या आवाहनाला लोकांनाच प्रतिसाद देखील फार चांगला मिळत आहे. 

निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ. 

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: