झोळंबे येथील गोविंद गवस यांचे निधन

दोडामार्ग : झोळंबे येथील गोविंद लक्ष्मण गवस उर्फ बुवा (वय ८६) यांचे बुधवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सुना, विवाहित मुलगी,नातवंडे असा परिवार आहे. लाकूड व्यापारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष शिवाजी गवस-गोडसे यांचे ते वडील होत.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, दोडामार्ग

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: