गजेंद्र उर्फ बंडू मुसळे यांचे निधन

कणकवली : ​कणकवली शहरातील भालचंद्र  नगर कोष्टीआळी येथील रहिवाशी गजेंद्र उर्फ बंडू रमाकांत मुसळे (४५) यांचे सोमवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात आई-वडिल, दोन भाऊ, एक बहीण, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. मनमिळावू व शांत स्वभावामुळे त्याचा मित्रपरिवार मोठा होता. त्याच्या निधनाबद्दल कणकवली शहर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दिगंबर वालावलकर​, कोकण नाऊ, ​कणकवली​. ​

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: