कुडाळ काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कुडाळ : कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी तसेच भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अभय शिरसाट, विजय प्रभू, चंद्रशेखर जोशी, स्वामी मॅडम, मंदार शिरसाट, सुंदर सावंत, कुंभार, महेश परब, तरबेज शेख, तोसिफ शेख, चिन्मय बांदेकर आदी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: