कुडाळात कुक्कुटपालन प्रशिक्षण

सिंधुदुर्गनगरी : बीआयओस्टार आरसेटि, कुडाळ यांच्यातर्फे फेब्रुवारीत कुक्कुटपालन या विषयावर १० दिवसांच्या प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. मोफत प्रशिक्षण , चहा, नाश्ता व जेवणाची सोय, व्यावसायिक कौशल्य, तज्ञ् व्यक्तींचे मार्गदर्शन, बँकिंग व सरकारी योजनांबद्दल मार्गदर्शन, मार्केटिंग, व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण, मुद्रा योजनेंतर्गत कर्जाची उपलब्धि हि याची वैशिष्ट्ये आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी ३१ तारिखपर्यंत नाव नोंदणी करावी असे आवाहन आरसेटि, कुडाळचे संचालक बी.जी मंडळ यांनी केले आहे.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, सिंधुदुर्गनगरी

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: