इंदुमती कांबळी यांचे निधन

कणकवली : ​वरवडे येथील रहिवासी इंदुमती सदानंद कांबळी (९४) यांचे सोमवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा चिरेखाण मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व वरवडेचे माजी ग्रा. प. सदस्य प्रमोद कांबळी व माजी ग्रा.पं सदस्य प्रकाश कांबळी यांच्या त्या मातोश्री होत.

​​प्रतिनिधी​,  कोकण नाऊ​, ​​​कणकवली​. 

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: