वैभववाडी येथे अवैधरित्या वाहतूक होणारी दारू जप्त

सिंधुदुर्ग : वैभववाडी तालुक्यामध्ये येडगाव करण्यात आली कारवाई. गोव्यातून सांगली येथे अवैधरित्या वाहतूक होणारी दारू जप्त करण्यात पोलिसांना यश आले सदर दारू वाहतूक ही गोव्यातून सांगली येथे होत होती पोलिसांना या गोष्टीची खबर मिळताच तत्परतेने सापळा रचून गाडी क्रमांक एम एच 14 X5571 टाटा सुमो या गाडीचा पाठलाग करून येडगाव चौकात करण्यात आली कारवाई कारवारी जप्त करण्यात आलेल्या गाडीमध्ये गोवा बनावटीचे २५ बॉक्स करण्यात आले हस्तगत याची किंमत एक लाख ८८ हजार ४० रुपये किमतीचे जप्त करण्यात आली दारू व १५०००० किमतीची टाटा सुमो घेण्यात आली ताब्यात एकूण ३ लाख ८८ हजार चाळीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी गाडी चालक जितेंद्र मोहिते राहणार सांगली व रोहित कांबळे राहणार सांगली या दोघांनाही करण्यात आली अटक वैभववाडी पोलिसांनी मागील तीन दिवसात केली ही दुसरी मोठी कारवाई सदर कारवाई ही वैभववाडी प्रभारी अधिकारी श्री. बाकारे साहेब यांच्या आदेशावरून करण्यात आली यावेळी पोलीस सहाय्यक अशोक सावंत पोलिस नाईक मारुती साखरे पोलीस कॉन्स्टेबल चालक प्रसाद पाटील यांनी मिळून केली कारवाई पुढील तपास पोलीस नाईक मारुती साखरे हे करत आहेत.

साईनाथ गावकर, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: