वैभववाडी पं. स. मासिक सभा २७ रोजी

सिंधुदुर्ग : वैभववाडी पंचायत समिती मासिक सर्वसाधारण सभा २७ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती वैभववाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांनी दिली.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग.

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: