वीज कंत्राटी कामगारांचे २६ रोजी उपोषण

कुडाळ : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगारांच्या मागणीला कोणताही न्याय न मिळाल्याने तसेच कार्यवाही झाली नसल्याने रविवार दिनांक २६ जानेवारी रोजी वीज वितरणाच्या सिंधुदुर्ग मंडळ कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे,अशी माहिती कंत्राटी वीज कामगार संघाच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.

ब्युरो न्यूज, कोकण नाऊ, कुडाळ

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: