आजचे राशिभविष्य १६ जानेवारी २०२०

आजचे पंचांग : गुरूवार, १६ जानेवारी २०२०

भारतीय सौर २६ पौष शके १९४१, पौष कृष्ण षष्ठी सकाळी ९-४१ पर्यंत,

चंद्रनक्षत्र : हस्त उत्तररात्री २-३० पर्यंत, चंद्रराशी : कन्या,
सूर्यनक्षत्र : उत्तराषाढा, सूर्योदय : सकाळी ७-१६, सूर्यास्त : सायं. ६-२१,
चंद्रोदय : रात्री १२-०३, चंद्रास्त : सकाळी ११-४३

मेष : शत्रू वाढतील. जपून बोला

वृषभ : नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना उत्तम संधी

मिथुन : घरगुती वातावरण सुंदर राहील

कर्क : लहान भावंडांना समजून घेण्यासाठी प्रयत्न करा

सिंह : कुटुंबासाठी पैसे खर्च कराल

कन्या : सर्वांशी जुळवून घ्यावे लागेल

तुळ : भांडण्यात वेळ वाया घालवू नका

व्रुश्चिक : वडिलधाऱ्या मंडळींची काळजी घ्या

धनु : कामाला महत्व द्या

मकर : स्वतःचा मान, सन्मान वाढवाल

कुभं : आजार बळावण्याची शक्यता. काळजी घ्या

मीन : जोडीदार नाराज होऊ नये यासाठी प्रयत्न करा

ग्रहसंकेत, जन्मवेळ व जन्मतारखेवरून जन्मपत्रिका, योग्य मार्गदर्शन हस्तरेषा तज्ञ रत्न धारण सल्लागार

– सौ.दिपाली गुरव.
ज्योतिष विशारद नाशिक विद्यापीठ

मोबा – ९४०४१६५४९५.  

Leave a Reply

error: This content is protected!
%d bloggers like this: