मोर्वे समुद्र किनारी विदेशी पाहुण्यांचे आगमन

Sharing is caring!

देवगड: म्हणजे  सुंदरता. निसर्गरम्य, अदभुत , अविस्मिर्णीय ठिकाणं आणि निरव शांतता. देवगड तालुक्यातील समुद्र किनारेही पर्यटकांना भुरळ पडतात. यात भर पडली आहे ती म्हणजे स्थलांतरामुळे आलेले विदेशी पक्षी सिगल यांच्या आगमनाने. 
देवगडमध्ये  सिगल पक्षी आलेत. त्यांना पहायचे असेल तर मोर्वे येथील समुद्र किनारी सफर करावीच लागेलं. सिगल हा ऑस्ट्रॉलीयन पक्षी आहे.  स्थलांतर प्रक्रियेमुळे यांना देश सोडावा लागतो. नोव्हेंबर पासून कोकण किनारपट्टीवर सिगल पाहायला मिळतात. असेच सिगल सध्या कोकण किनारपट्टीवर पाहायला मिळत आहेत. देवगड तालुक्यातील मोर्वे समुद्र किनारी ह्या सिगल पक्षांचे थवे च्या थवे पाहायला मिळत आहेत.. 
साईनाथ गावकर, कोकण नाऊ देवगड


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

shares
error: Content is protected !!
%d bloggers like this: